Header AD

जागतिक अपंग दीना निम्मित ठाण्यातील अपंग बांधवानी त्यांच्या हक्क साठी लढा देत आंदोलन केले 
ठाणे , प्रतिनिधी  :  जागतिक अपंग दीना निम्मित ठाण्यातील अपंग बांधवानी त्यांच्या हक्क साठी लढा देत आंदोलन केले. दिव्यांग बांधवांच्या मागण्या ह्या अपूर्णच राहून आज अपंग दिनानिमित्त आंदोलन केले. ह्याच आंदोलन लक्षात घेता पालिका आयुक्तांशी या संबंधित चर्चा नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाली. दिव्यांगांना दिलेल्या 365 स्टॉल ऐवजी 35 स्टॉल मिळाले असून बाकीच्या स्टॉल लवकर मिळावे. स्टेलचे भाडे अल्प असल्याने जाहिराती स्वरूपात उत्पन्न सुरु करावे. Bsup चे घर देखील लवकरात लवकर अपंग बांधवाना त्याब्यात द्यावी व अपंग निधी हा अपंग बांधवांसाठी v त्यांच्या कल्याणकारी कामासाठीच वापरावा अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या व या सर्व मागण्यांना आयुक्त विपीन शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या मार्च पर्यंत मागण्या पूर्ण करणार असे आश्वसन यावेळी आयुक्तांनी दिले. ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर भा ज प कडून या संबंधित त्रीव्र आंदोलन करणच्या इशारा या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी या वेळी दिला.
जागतिक अपंग दीना निम्मित ठाण्यातील अपंग बांधवानी त्यांच्या हक्क साठी लढा देत आंदोलन केले  जागतिक अपंग दीना निम्मित ठाण्यातील अपंग बांधवानी त्यांच्या हक्क साठी लढा देत आंदोलन केले  Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads