कल्याण डोंबिवलीत कडक तपासणी
कल्याण , कुणाल म्हात्रे : थर्टीफस्टच्या रात्री कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी वाहन चालकांची ब्रिथ अनालायजरद्वारे तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी पीपीई किट घालून तपासणी केल्याचे दिसून आले.
तर 31 डिसेंम्बर वर्षाच्या अखेरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या बाहेर पडण्याची शक्यता असल्याने कल्याण डोंबिवली मध्ये पोलिसांनी नागरिकांना घरी चा राहन्याचे आवाहन केलं होतं. तर ड्रोन च्या माध्यमातून इमारतींवर नजर ठेवण्यात आली.
कल्याण डोंबिवलीत कडक तपासणी
Reviewed by News1 Marathi
on
December 31, 2020
Rating:

Post a Comment