Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू ७८ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू


■५७,२९८ एकूण रुग्ण तर ११०० जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ११०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आज नव्या ७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

  

 

आजच्या या ७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,२९८ झाली आहे. यामध्ये १००० रुग्ण उपचार घेत असून ५५,१९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – २७डोंबिवली पूर्व २१डोंबिवली प – २१ तर मांडा टिटवाळा येथील एक रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १८ रुग्ण हे टाटा आमंत्रा मधून, ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू ७८ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू ७८ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads