Header AD

अचूक ध्येय्य आणि जिद्द स्वतःचं लक्ष साध्य करण्याचं सूत्र अभिनेता उदय जानकर


 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सरत्या वर्षाला सगळ्यांनी केंव्हाचाच राम राम ठोकला आहे. त्यामुळे २०२१ वर्षात आपण सगळेच दुप्पट जोमाने कामाला लागणार आहोत. येत्या वर्षात माझा पहिला वहिला सिनेमा लॉ ऑफ लव्ह ९ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्यामुळे मी अधिक आशेने पुढील वर्षाकडे पाहत आहे. 



माझ्यासारख्या अनेकांकडे असेच संकल्प असतील ज्याच्यासाठी प्रत्येकाने आखणी सुरु केली असेल. अचूक ध्येय्य आणि जिद्दीने हवं असलेलं लक्ष्य साध्य करण्याचं सूत्र मी अवलंबविण्याचं ठरवलं असल्याची प्रतिक्रिया अभिनेता उदय जानकर याने नववर्षाचे स्वागत करतांना दिली आहे. 

अचूक ध्येय्य आणि जिद्द स्वतःचं लक्ष साध्य करण्याचं सूत्र अभिनेता उदय जानकर अचूक ध्येय्य आणि जिद्द स्वतःचं लक्ष साध्य करण्याचं सूत्र अभिनेता उदय जानकर Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads