Header AD

कोरोनाचा पुतळा जाळून सरत्या वर्षाला निरोप

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ३१ डिसेंबरच्या रात्री २०२० या सरत्या वर्षाला निरोप देताना कोरोनाचा पुतळा जाळण्यात आला. कल्याण मधील फडके मैदान शेजारी कोळी महासंघाच्या वतीने पुतळा तयार करून त्यावर कोरोनाचे चित्र लावण्यात आले होते.  
 

२०२० च्या सुरवातीपासूनच भारत देशासह संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट पसरल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसेच वित्तहानी झाली. त्यामुळे या वर्षाच्या कटूआठवणी विसरण्यासाठी सरत्या वर्षाला निरोप देताना कोरोनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर दहन केल्याची माहिती कोळी महासंघाचे राज्य उपनेते देवानंद भोईर यांनी दिली.
कोरोनाचा पुतळा जाळून सरत्या वर्षाला निरोप  कोरोनाचा पुतळा जाळून सरत्या वर्षाला निरोप Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads