Header AD

कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५,८३८ एकूण रुग्ण तर १०८२ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११९ रुग्णांना डिस्चार्ज...


 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ८७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या ८७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,८३८ झाली आहे. यामध्ये १३२४ रुग्ण उपचार घेत असून ५,४३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व २५डोंबिवली प – १२मांडा टिटवाळा – तर मोहना  येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड सेंटर मधून, ४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads