Header AD

कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५,४९२ एकूण रुग्ण तर १०७९ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११५ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११५  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या १०४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,४९२ झाली आहे. यामध्ये १४०२ रुग्ण उपचार घेत असून ५,०११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२१कल्याण प – २८डोंबिवली पूर्व २१डोंबिवली प – २४मांडा टिटवाळा येथील – ६, तर मोहना  येथील ४ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून, १७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १०४ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads