Header AD

कल्याण डोंबिवलीत १२१ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

 

■५४,८७४ एकूण रुग्ण तर १०६९ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १७८ रुग्णांना डिस्चार्ज...


 

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १२१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १२१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,८७४ झाली आहे. यामध्ये १५८५ रुग्ण उपचार घेत असून ५२,२२० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १कल्याण प – ३९डोंबिवली पूर्व ३४डोंबिवली प – ,  मांडा टिटवाळा – ३ तर मोहना  येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण टाटा आमंत्रामधून२५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १२१ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १२१ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कचरा फेकणाऱ्यांनी पालिकेच्या भरारी पथकाला केली मारहाण दोघांना अटकेत

डोंबिवली ,  शंकर जाधव   :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहरात वरचा क्रमांक यावा तसेच शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिकेने रात्रीचा कचरा ...

Post AD

home ads