Header AD

वेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण पश्चिमेतील देवी आशिष सोसायटीमध्ये महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले. कोरोना महामारीमुळे २०२० हे वर्ष सर्वांनाच वाईट गेले असून येणारे २०२१ हे नवीन वर्ष सर्वाना चांगले जावो आणि कोरोना महामारी पासून मुक्तता होवो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

वेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले वेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads