Header AD

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक 10 ब्लॉक मुंब्रा येथे रक्तदान शिबिर संपन्नकळवा , प्रतिनिधी  :  राज्यात कमी झालेला रक्तसाठा या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेला आव्हान अनुसार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात रक्तदानाचा पंधरवडा आपले रक्तदान अनेकांसाठी जीवनदान या उपक्रमाअंतर्गत आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या आदेशानुसार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिर राणा नगर रेतीबंदर मुंब्रा येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 10 चे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांच्या वतीने रक्तदान शिबीर तसेच मोफत नेत्र चिकिस्ता तपासणी मोफत औषध वाटप मधुमेह तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .


या शिबिरासाठी भोलानाथ पाटील मोतीराम भगत डॉक्टर जयेश परमार अनिल भगत शैलेश घरत फातिमा आप्पा संजय शिंदे संतोष वरणेकर इसहाक शेख नूर खतीब. वैशाली भोसले गुलशन बेग. वसीम हजरात या मान्यवरांनी भेट दिली या शिबिरामध्ये राणा नगर परिसरातील मुंब्रा विभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला जवळ जवळ 80 ते 85 रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अंजुम पठाण संगीता घावरी. सुशांत कांबळे अजय चौधरी अजय पाटील सुरेश भोईर आयुब शेख ज्योती बनकड.जुबेरभाई. गणेश शिंदे संतोष भगत पूर्णीमा मिश्रा कृष्णाम्हसणे.नियाजकरणे. यांनी मोलाची कामगिरी केली
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक 10 ब्लॉक मुंब्रा येथे रक्तदान शिबिर संपन्न सोनिया गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त प्रभाग क्रमांक 10 ब्लॉक मुंब्रा येथे रक्तदान शिबिर संपन्न Reviewed by News1 Marathi on December 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads