Header AD

मनसे पदाधिकारी दिनेश वाटवे यांच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19चा एक लाखापर्यंतचा विमा मोफत वाटप
ठाणे  |  अशोक घाग  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी दिनेश वाटवे यांच्यावतीने १९ ते ४५ वयोगटातील अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19 चा एक लाखापर्यंत चा विमा मोफत  वाटप. मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश_जाधव  यांच्या शुभ हस्ते आज स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या कंत्राटीकामगारांना 1 लाखाचा कोविडविमा मोफत देण्यात आला आहे, मनसे तर्फे आतापर्यंत 200 च्या वर कंत्राटीकामगारांना ह्या विम्याचे वाटप करण्यात आले आहेत. विम्याचे वाटप करताना स्थानिक नागरिक 'सुमित साळुंखे, समीर वाघमारे,नलिनी सोनावणे,सुरेखा तांबे,मनिषावाघमारे,शशिभाई,महेंन्द्र शिंदे आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच मनसे कार्यकर्ते 'यद्ग्नेश दौंड, करण चिकणे, ह्यांचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग होता.कंत्राटीकामगारांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी तत्पर असेल असे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी दिनेश वाटवे ह्यांनी सांगितले.

मनसे पदाधिकारी दिनेश वाटवे यांच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19चा एक लाखापर्यंतचा विमा मोफत वाटप मनसे पदाधिकारी दिनेश वाटवे यांच्या वतीने  अत्यावश्यक सेवेतील महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना covid-19चा एक लाखापर्यंतचा विमा मोफत वाटप Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads