Header AD

विवेक विकास खरात बेपत्ता

 ठाणे, प्रतिनिधी  :  वसंत विहार येथे राहणारा विवेक विकास खरात हा दिनांक पाच तारखेपासून बेपत्ता झाला आहे. तो ३१ वर्षाचा असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्यावर बायकोआई आणि बहीण असा परीवार अवलंबून आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच मानधन येत नसल्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला होता याच टेंशनमध्ये डोक्यात राग घालून तो घरातून निघून गेल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे. त्याला भिवंडी परीसरात पाहण्यात आल्याचे म्हटले जात आहे. जर कोणाला विवेक विकास खरात बाबत अधिक माहीती मिळाल्यास अस्मिता खरात 96191 81137 वर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.

विवेक विकास खरात बेपत्ता विवेक विकास खरात बेपत्ता Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात

भिवंडी , प्रतिनिधी  :  लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी ताल...

Post AD

home ads