Header AD

ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी केले भारतातील पहिले बालरोग जिवंत देणगीदार लहान आतड्यांसंबंधी प्रत्यारोपण


■हा विश्वाचा पहिला कोविड-१९ संबंधित लहानआतड्यांचं गँगरीन आहे...

 

भारतनोव्हेंबर २१२०२०  महारराष्ट्रातील  वर्षीय ओमच्या ओटीपोटात ऑगस्ट २०२० मध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार त्याने केलीत्यावेळी त्याचे लहान आतडे पूर्णपणेच निष्क्रीय होणार आहेयाची कल्पनाही त्याच्या आई-वडिलांना नव्हतीस्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याच्या लहान आतड्यात थ्रोम्बोसिस आणि मोठ्या प्रमाणावर गँगरीन झाल्याचे आढळलेत्यामुळे आतड्यांना रक्तपुरवठा कमी झाला  ते निष्क्रीय झालेहा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.आतडे काढून टाकल्यानंतर मुलाला पुढील उपचारांसाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेअँटीबॉडी टेस्टआणी,बॉवेलआरटी,पीसीआरद्वारे काढून टाकलेल्या अवयवात कोव्हिड संसर्ग दर्शवला गेलामहिनाभरापूर्वी मुलगा आणि त्याच्या वडिलांना कोव्हिड-१९ ची सौम्य लक्षणे दिसून ते पॉझिटिव्ह आल्याचे यातूनकळले.थ्रोम्बोसिस आणि आतड्यांना संसर्ग होणे हे गंभीर कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसून येतेमात्र मोठ्या प्रमाणावर आतड्यातील गँगरीन ही दुर्मिळ घटना असते,” असे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे संक्रामक रोग तज्ज्ञ डॉराजीव सोमण सांगतात.“अशा प्रकारची एकच घटना इटलीत घडली असून तिचा परिणाम गंभीर झाालाआपल्या देशातील घटनेतआतड्यातील गँगरीनसहओटीपोटीतही अनेक सौम्य संक्रमण होतेयामुळे ही केस गुंतागुंतीची होती.”संपूर्ण आतडे गमावल्यामुळे मुलाला काही खाता येत नव्हतेत्याला कृत्रिम पोषक घटकांवर ठेवण्यात आले होतेयालाच पॅरेंटल न्युट्रिशन असेही म्हणतात.

त्याची प्रकृती अशक्त होतीकारण त्याच्या शरीरातील द्रव पदार्थ कमी होऊन इलेक्ट्रोलाइटमध्येही अडथळे निर्माण झाले होतेठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे प्रमुख बालरोग चिकित्सक डॉपरमानंद आंदनकर आणि पेडिअॅट्रिक गॅस्ट्रोंटेरोलॉजिस्ट डॉडिंपल जैन यांनी अतिशय हळुवारपणे या रुग्णावर उपचार केले.


या शस्त्रक्रियेबद्दल बोलतानाज्युपिटल हॉस्पिटलचे मुख्य मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जन डॉगौरव चौबाल म्हणाले, “या मुलाला कॅडव्हरीक स्मॉल इंटेस्टायनल ट्रान्सप्लांटसाठी सूचीबद्ध केले गेले होतेतो  महिने प्रतीक्षा यादीत होताया काळात अन्न सेवन करण्याची तीव्र इच्छा होत होतीत्याच्या पॅरेंटल न्युट्रिशनमध्येही समस्या निर्माण होऊ लागल्याहा वाट पाहण्याचा काळ मुलासाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता


कॅडव्हरीक अवयवाची शक्यता दिसत नसल्याने जिवंत दात्यामार्फत लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाच्या शक्यतेबाबत कुटुंबासोबत चर्चा केली गेलीजिवंत दाता व्यक्ती त्याच्या आतड्यापैकी ४० टक्के भाग सुरक्षितरित्या दान करू शकतातकारण उर्वरीतआतड्यात इतर प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची तसेच सामान्य पचन आणि शोषण क्रिया पूर्ण करण्याची क्षमता असतेमुलाच्या वडिलांनी त्यांच्या आतड्याचा एक भाग दान करण्यासाठी पुढे आले आणि पुढील तपासण्या केल्या गेल्या नोव्हेंबर रोजी चौबल यांच्या नेतृत्वात शल्य चिकित्सकाच्या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली२०० सेमी आतडे कापले आणि वडिलांचा अवयव मुलाच्या शरीरात प्रत्यारोपित केलाडॉभाग्यश्री अर्भी यांनी अनेस्थेशिया दिला   तासांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली.दाता पूर्णपणे बरे झाले आहेतमुलाची प्रकृतीदेखील सुधारत आहेशस्त्रक्रियेनंतर  व्या दिवशी त्याने तोंडाने अन्न सेवन करण्यास सुरुवात केलीबालरोग तज्ज्ञ श्रीनिवास तांबे आणि पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडिअॅट्रिक गॅस्ट्रोंटेरोलॉजिस्ट डॉविष्णू बिरादार हे ऑपरेशननंतरची काळजी घेत आहेत.
आतापर्यंत ज्युपिटल हॉस्पिटलमध्ये तीन लहान आतड्यांचे प्रत्यारोपण झाले असून पहिले मार्च २०२० मध्ये केले गेलेपश्चिममहाराष्ट्रात हे एकमेव केंद्र आहेजिथे लहान आतड्यासंबंधी प्रत्यारोपण केले जातेतसेच जिवंत दात्याकडून लहान आतडे घेऊन प्रत्यारोपण झालेले देशातील पहिले केंद्र आहे

हेमल्टी स्पेशॅलिटीटेरटीअरी केअर हॉस्पिटल असून ‘पेशंट फर्स्ट’ तत्त्वावर हे आधारीत आहे.  हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यक उपचारांच्या विशेष सुविधा उपलब्ध आहेतसमन्वित वैद्यकीय टीममार्फत वैयक्तिक  एकिकृत उपचार प्रदान केले जातातयात कार्डिओलॉजीओंकोलॉजीन्युरोलॉजीनेफरोलॉजीऑर्थोपेडिक्ससंधीवातबालरोगशास्त्रमल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट्स आणि इतर अनेक शास्त्रांसंबंधी उपचारांचा समावेश आहे.

ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी केले भारतातील पहिले बालरोग जिवंत देणगीदार लहान आतड्यांसंबंधी प्रत्यारोपण ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी केले भारतातील पहिले बालरोग जिवंत देणगीदार लहान आतड्यांसंबंधी प्रत्यारोपण Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads