Header AD

बेळगांवमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपमान करण्यात आला त्या संदर्भात राष्ट्रवादी युवकच्या वतीने तहसीलदार येथे निवेदन देऊन कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला.


ठाणे , प्रतिनिधी  : बेळगांवमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपमान करण्यात आला.कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पाळीव संघटनांनी त्वरित दादांची आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख  यांच्या आवाहना नुसार तसेच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.आनंद परांजपे  यांच्या मार्गदर्शना नुसार ठाणे जिल्हा तहसीलदार येथे निवेदन देऊन कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला.


यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  चेतन दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी सेल ठाणे शहर अध्यक्ष दीपक क्षत्रिय, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष संतोष साटम,राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष श्रीकांत टाव्हरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक् सिद्धार्थ वटकर, राष्ट्रवादी युवक कांग्रेस ओवळा माजिवडा क्षेत्र कार्यअध्यक्ष अनिकेत कलमाने उपस्थित होते.

बेळगांवमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपमान करण्यात आला त्या संदर्भात राष्ट्रवादी युवकच्या वतीने तहसीलदार येथे निवेदन देऊन कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला. बेळगांवमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आपमान करण्यात आला त्या संदर्भात राष्ट्रवादी युवकच्या वतीने तहसीलदार येथे निवेदन देऊन कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला. Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads