Header AD

महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या पुण्यतिथी निमित्त ठामपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले




ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने  'महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या पुण्यतिथी निमित्त कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उप - आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते. 


महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या पुण्यतिथी निमित्त ठामपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले' यांच्या पुण्यतिथी निमित्त ठामपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads