मुंम्ब्रा प्रभाग समितीच्या सभापती पदि काँग्रेसच्या सौ.दिपाली मोतीराम भगत यांची बिनविरोध निवड
ठाणे , प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका मुम्ब्रा प्रभाग समितीच्या सभापती पदि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सौ.दिपाली मोतीराम भगत यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अभिनंदन करताना ठाणे शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,शहर काँग्रेस उपाध्यक्ष भोलेनाथ पाटील,अनिल भगत व स्वप्निल कोळी व शहर काँग्रेस पदाधिकारी दिसत आहेत.
मुंम्ब्रा प्रभाग समितीच्या सभापती पदि काँग्रेसच्या सौ.दिपाली मोतीराम भगत यांची बिनविरोध निवड
Reviewed by News1 Marathi
on
November 18, 2020
Rating:

Post a Comment