Header AD

नगरसेविका आरती वामन गायकवाड यांच्या नगरसेविका निधीतून नागरी सुशोभी करणाचे उद्घाटन
ठाणे  | प्रतिनिधी  : १ नोव्हेंबर २०२० रविवार रोजी  कु. आरती वामन गायकवाड (नगरसेविका, ठा.म.पा.) यांच्या निधीतून  नागरी सुशोभीकरणाचे उद्घाटन मा. नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड  (गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आनंद परांजपे (ठाणे शहर अध्यक्ष),  सौ.ऋताताई आव्हाड  (संघर्ष महिला समिती), मदांर केणी (मा युवक अध्यक्ष- ठाणे शहर) विक्रम खामकर (युवक अध्यक्ष- ठाणे शहर)  प्रकाश पाटील (परिवहन समिती सदस्य ठा.म.पा.) कैलास हावले (सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष ठाणे) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच त्याप्रसंगी वामन गायकवाड, जितेंद्र गवते, अंकुश मढवी, विजय पवार, समाधान माने, रामदास यादव, सौ.आश्विनी पोल , निलेश गायकवाड, मंगेश गायकवाड, सुरेश पाटील, संतोष सायकर, विशांत गायकवाड, संदीप कुरकुटे, विनायक बावकर, रवी केदारे, बबन तोरणे, कृष्णा जोशी, डि. डी सकपाळ, भानुदास लहाने, नरेंद्र देसाई, जयेश पाटील, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरसेविका आरती वामन गायकवाड यांच्या नगरसेविका निधीतून नागरी सुशोभी करणाचे उद्घाटन नगरसेविका आरती वामन गायकवाड यांच्या  नगरसेविका निधीतून नागरी सुशोभी करणाचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads