Header AD

कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू


■५३,७६० एकूण रुग्ण तर १०५७ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज...

 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या २०३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 

५३,७६० झाली आहे. यामध्ये १७३७ रुग्ण उपचार घेत असून ५०,९६६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २३कल्याण प – ५८डोंबिवली पूर्व – ६६डोंबिवली प – ४५मांडा टिटवाळा – , मोहना – ८ तर पिसवली येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 

 

         डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रामधून ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू  कल्याण डोंबिवलीत २०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads