Header AD

कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी वर्षा मोरे यांची बिनविरोध निवड

 कळवा , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे व गटनेता नजीम मुल्ला यांच्या सहकार्याने व विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई मुकुंद केणी. व. माजी विरोधी पक्ष नेता नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या प्रयत्नाने ठाणे महानगरपालिकेच्या कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी सौ वर्षा अरविंद मोरे बिन विरोध निवड झाली त्याप्रसंगी अभिनंदन करताना नगरसेवक महेश साळवी नगरसेवक जितेंद्र पाटील नगरसेविका आरती गायकवाड माजी नगरसेविका मनाली पाटील परिवहन सदस्य प्रकाश पाटील कळवा प्रभाग समिती.सह आयुक्त सचिन बोरसे उत्तर भारतीय चे अध्यक्ष प्रभाकर सिंह  व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपाध्यक्ष  अरविंद मोरे तसेच प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनता आपले बहुमत देतात आपली सर्वप्रथम जबाबदारी असते की त्यांच्या हक्काचे रक्षण करणे नागरी सुविधा मिळतात की नाही हे पाहणे गरीब व श्रीमंत हा भेदभाव न ठेवता गरजूंना या महापालिकेमार्फत सर्वधिक सुविधा पोहोच करणे हे लोकप्रतिनिधी चे म्हणून माझे कर्तव्य समजते अशी भावना मनात ठेवून कार्यरत असणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ वर्षा अरविंद मोरे यांनी आपले मत मांडले आपल्या पहिलाच ट्र्म मध्ये आपल्या प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा विडा त्याने उचलला आहे त्यांच्या कर्तव्यदक्ष मुळेच  प्रभाग क्रमांक 25 विकासित दिसत आहे अशी कामगिरी त्यांनी अवघ्या साडेतीन वर्षातच दाखवून दिली आहे.


गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा मोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांची सल्ला सहमती करून आपल्या प्रभागांमध्ये नवीन रस्ते पाण्याची नवीन टाकी नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन पोलीस चौकी ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी हजेरी शेड ज्येष्ठ  नागरिकांसाठी कट्टा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार अशी बहुमूल्य काम आहे  त्यांनी केलेली आहेत जनता नागरी सुविधांपासून वंचित राहता कामा नये म्हणून सतत पहारा देणाऱ्या सौ वर्षा अरविंद मोरे जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत आज त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभागातील नागरिकांना मध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे
कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी वर्षा मोरे यांची बिनविरोध निवड कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी वर्षा मोरे यांची बिनविरोध निवड Reviewed by News1 Marathi on November 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads