Header AD

हमदर्द लॅबोरेटरीज इंडिया (अन्‍न विभाग) कडून सादर आहे नॅचरल इम्‍युनिटी बूस्‍टर 'हमदर्द हनी'
राष्‍ट्रीय, १८ नोव्‍हेंबर २०२०  :  हमदर्द लॅबोरेटरीज इंडियाचा १०० वर्षांहून अधिक काळाचा वारसा आहे आणि ही एफएमसीजी आणि अन्‍न विभागामधील भारताची सर्वात मोठी व सर्वात विश्‍वसनीय कंपनी आहे. कंपनी 'नॅचरल ब्‍लॉसम हनी'च्‍या सादरीकरणासह उत्‍पादन पोर्टफोलिओ वाढवत आहे. हमदर्दच्‍या अधिपत्‍याखालील हनी विभाग शुद्ध मधाचे लाभ व नैसर्गिक स्‍वादाला सादर करतो.हमदर्द लॅबोरेटरीज इंडियाचे चीफ मुतावल्‍ली श्री. हमद अहमद म्‍हणाले, ''आपल्‍या तत्त्वाशी बांधील राहत हमदर्दने नेहमीच नैसर्गिक व आरोग्‍याला लाभदायी असणारी उत्‍पादने सादर केली आहेत. या उत्‍पादनांमधून दर्जा व शुद्धतेचा उच्‍च दर्जा प्रकर्षाने दिसून येतो. आम्‍हाला हमदर्द हनी सादर करण्‍याचा अभिमान वाटतो, ज्‍यामधून ही मूलभूत मूल्‍ये दिसून येतात.''   


हमदर्द लॅबोरेटरीज इंडिया (अन्‍न विभाग)ने ग्राहकांमध्‍ये नैसर्गिक व हर्बल उत्‍पादनांबाबतची वाढती उत्‍सुकता ओळखली. तसेच आवश्‍यक आरोग्‍य सप्‍लीमेंट म्‍हणून आणि प्रत्‍येक घरामधील वाढता फूड विभाग असलेल्‍या मधासाठी देखील मागणी वाढताना दिसण्‍यात आली आहे. आजच्‍या घडीला मध हे फक्‍त घरगुती उपचार म्‍हणून राहिलेले नाही, तर शहरी व ग्रामीण भागामध्‍ये प्रक्रिया केलेल्‍या साखरेला आरोग्‍यदायी पूरक पर्याय म्‍हणून वापरले जात आहे. आज मधाचा अधिक उपयोग करण्‍यासोबत ग्राहकांमध्‍ये जीवनशैली उत्‍पादन म्‍हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.हमदर्दचे नॅचरल ब्‍लॉसम मल्‍टीफ्लोरल हनीचे नैसर्गिक हनी बूस्‍टरप्रमाणे कार्य करते व याचे अनेक आरोग्‍यविषयक लाभ आहेत. ते रोगप्रतिकारशक्‍ती वाढवते, त्‍यामधील नैसर्गिक अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट खोकल्‍यापासून आराम देते आणि अनेक लाभांसाठी प्रोबायोटिकप्रमाणे कार्य करते. हमदर्द (अन्‍न विभाग)ने पुन्‍हा एकदा यशस्‍वीरित्‍या एक उत्‍पादन सादर केले आहे, जे दर्जा व शुद्धतेच्‍या संदर्भात उच्‍च दर्जा दाखवते आणि ग्राहकांच्‍या ब्रॅण्‍डवरील विश्‍वासाशी बांधील राहते. हीच कटिबद्धता कायम राखत ब्रॅण्‍डचे तत्त्व आहे 'हमदर्द है, प्‍युअर है'. हमदर्द लॅबोरेटरीज इंडिया (अन्‍न विभाग)चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हमीद अहमद म्‍हणाले, ''हमदर्द अन्‍न विभागाचा भारतातील आणि जगभरातील ग्राहकांना सर्वोत्तम नैसर्गिक व आरोग्‍यदायी फूड उत्‍पादने देण्‍याचा दृष्टिकोन आहे. आमच्‍या हनीचे सादरीकरण हे पौष्टिक लाभ व उत्तम दर्जांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना आनंद देण्‍याच्‍या दिशेने आणखी एक पाऊल आहे.''हमदर्दचे नॅचरल ब्‍लॉसम हनी ३ वेगवेगळ्या आकारांमध्‍ये उपलब्‍ध आहे - ५० ग्रॅम, २५० ग्रॅम व ५०० ग्रॅम पेट बॉटल्‍सची किंमत अनुक्रमे ३५ रूपये, ११० रूपये व १९९ रूपये आहे. बाजारपेठेमध्‍ये लवकरच या एसकेयूंबाबत विविध प्रमोशन्‍स पाहायला मिळतील. हे उत्‍पादन आता देशभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्‍ये उपलब्‍ध आहे. 
हमदर्द लॅबोरेटरीज इंडिया (अन्‍न विभाग) कडून सादर आहे नॅचरल इम्‍युनिटी बूस्‍टर 'हमदर्द हनी' हमदर्द लॅबोरेटरीज इंडिया (अन्‍न विभाग) कडून सादर आहे नॅचरल इम्‍युनिटी बूस्‍टर 'हमदर्द हनी' Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads