Header AD

मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  ऐन दिवाळीत कोणत्याही परिवहन कर्मचाऱ्यास करोणाची लागन होऊ नये यासाठी मुरबाड आणि कल्याण पाठोपाठच विठ्ठलवाडी डेपोमध्येसुध्दा मंगळवारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी यांच्या आदेशानुसारठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष नैनेश शिरकरठाणे पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे आणि ठाणे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदिप सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे एसटी कर्मचार्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. 


ह्या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे उपजिल्हा अध्यक्ष ॲड. सुधिर धायतडककल्याण तालुका अध्यक्ष योगेश शिरोशे आणि मुरबाड तालुका अध्यक्ष शरद भोईर यांनी केले होते. ह्या कार्यक्रमाला भिवंडी तालुका अध्यक्ष नितीन पडवळमनसे सैनिक अभिषेक गवारीरोहन डगळेप्रशांत राऊत आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads