Header AD

मनसे डोंबिवली शहर विभाग व चिदानंद ब्लडबॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिरडोंबिवली | शंकर जाधव : कोवीड १९ च्या प्रादुर्भावामुळे प्रभावीत झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा आणि याच कोवीड १९ मुळे प्रभावीत  झालेल्या रक्तपेढ्यांना सक्षम करण्यासाठी आमदार प्रमोद (राजुपाटील यांच्या सुचनेनुसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर विभाग क्रमांक ५  ६ आणि चिदानंद ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिर संपन्न झाले. कल्याण जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शन लाभले.मनसे पदाधिकारी अरुण रामचंद्र जांभळे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात 67 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलाया कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदमशहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, हरिश पाटीलमहाराष्ट्र सैनिक योगेश पाटीलमनविसे शहर अध्यक्ष सागर जेधेशहर संघटक सुमेधा थत्तेप्रतीभा पाटीलस्मिता भणगेउपशहर अध्यक्ष राजु पाटीलश्रद्धा किरवेनिलीमा भोईरप्रथमेश खरात  आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास शाखा अध्यक्ष हेमंत दाभोळकर,अश्विन पाटील,संकेत तांबे,केतन सावंत,महेश पांचाळ,नंदकिशोर भोसले,अनुपमा दळवी,योगीता जोशी,सुप्रिया साळवी,शालिनी भोईर,प्रिया कडू,सुप्रिया पालांडे,श्रद्धा शिगवण,आर्या शुक्ल तसेच विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.मनसे डोंबिवली शहर विभाग व चिदानंद ब्लडबॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिर मनसे डोंबिवली शहर विभाग व चिदानंद ब्लडबॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिर Reviewed by News1 Marathi on November 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads