Header AD

क्रॉम्‍प्‍टनकडून अधिक स्‍टाइल व अधिक ब्राइटनेसने युक्‍त आधुनिक सिलिंग लाइट एलईडी पॅनेल 'स्‍टार लॉर्ड' सादर
मुंबई  :  भारताची लायटिंग विभागामधील आघाडीची कंपनी क्रॉम्‍प्‍टन ग्रीव्‍हस कन्‍झ्युमर इलेक्ट्रिकल्‍स लि. वर्षानुवर्षे नाविन्‍यपूर्ण लायटिंग सोल्‍यूशन्‍ससह एलईडी विभागामध्‍ये उत्तम उत्पादने सादर करण्‍यासाठी ओळखली जात आहे.


कंपनीने आता उच्‍च ब्राइटनेस व स्‍टायलिश अल्‍ट्रा स्लिम रिम्‍स असलेली सिलिंग लाइट्सची आधुनिक रेंज 'स्‍टार लॉर्ड'च्‍या सादरीकरणासह या नाविन्‍यतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची योजना आखली आहे. आकर्षक सिलिंग, तेजस्‍वी प्रकाशयोजना व प्रबळ आर्थिक लाभ देण्‍यासाठी डिझाइनचे कुशल मार्गदर्शन करत कंपनीची नवीन ऑफरिंग ग्राहकांना ''अधिकतम स्‍टाइलसह अधिक ब्राइटनेस'ची खात्री देते.

क्रॉम्‍प्‍टनकडून अधिक स्‍टाइल व अधिक ब्राइटनेसने युक्‍त आधुनिक सिलिंग लाइट एलईडी पॅनेल 'स्‍टार लॉर्ड' सादर क्रॉम्‍प्‍टनकडून अधिक स्‍टाइल व अधिक ब्राइटनेसने युक्‍त आधुनिक सिलिंग लाइट एलईडी पॅनेल 'स्‍टार लॉर्ड' सादर Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads