Header AD

पत्रिपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार भाजपचा सवाल




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पत्रिपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे असून इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा  आणि स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चींगवेळी उपस्थित केला आहे.  


पत्रिपुलाच्या गर्डर लॉन्चींग काम सुरू आज सुरु झाले असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील याठिकाणी येऊन या कामाची पाहणी केली.  त्याआधीच भाजपा आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पत्रीपुलाबाबत श्रेय केंद्र सरकारला देत केंद्र सरकारचे आभार मानत माणकोलीदुर्गाडीकोपरपलावा या पुलांचे काम कधी पूर्ण करणार असा सवाल राज्य सरकारला उपस्थित केला आहे.

पत्रिपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार भाजपचा सवाल पत्रिपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारचे इतर पुलाचे काम कधी पूर्ण करणार भाजपचा सवाल Reviewed by News1 Marathi on November 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार.... मुंबई , प्रतिनिधी  :  लोकशाही जगाला भारताने दिली आहे.लोकशाही च...

Post AD

home ads