Header AD

ठामपाकेच्या ग्लोबल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशिन,पीपीई कीट,एम९७ मास्क, व्हेंटिलेटर मास्क,आणि इतर वैद्यकीय साहित्य मोफत देण्यात आले.
ठाणे, प्रतिनिधी :  ठाणे पालकमंत्री, ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली,ठा.म.पा महापौर श्री.नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वि गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (V- GUARD INDUSTRES LTD) या कंपनीच्या माध्यमातून आणि माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती ,नगरसेविका ठा.म.पा.सौ पदमा यशवंत भगत यांच्या वतीने बुधवार दिनांक ०४/११/२०२० रोजी बाळकुम साकेत रोड येथील  ठाणे महानगरपालिकेचे ग्लोबल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशिन,पीपीई कीट,एम९७ मास्क, व्हेंटिलेटर मास्क,आणि इतर वैद्यकीय साहित्य मोफत देण्यात आले. 

   


त्यावेळी उपस्थित वि गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (V- GUARD INDUSTRES LTD) कंपनीचे अधिकारी श्री.निमेश शाह,श्री.सुरेन्द्र पांडे,जयालक्ष्मी मॅडम,श्री.विजय रोड्डे ,माजीवडा मानपाडा प्रभाग समिती सभापती नगरसेविका ठा.म.पा.सौ.पदमा यशवंत भगत,ग्लोबल कोविड सेंटरचे सहाय्यक आयुक्त केळकर ,वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध माळगावकर , उपविभाग प्रमुख श्री यशवंत भगत, व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

ठामपाकेच्या ग्लोबल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशिन,पीपीई कीट,एम९७ मास्क, व्हेंटिलेटर मास्क,आणि इतर वैद्यकीय साहित्य मोफत देण्यात आले. ठामपाकेच्या ग्लोबल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशिन,पीपीई कीट,एम९७ मास्क, व्हेंटिलेटर मास्क,आणि इतर वैद्यकीय साहित्य मोफत देण्यात आले. Reviewed by News1 Marathi on November 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads