Header AD

कल्याण डोंबिवलीत २०७ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५३,५५७ एकूण रुग्ण तर १०५५ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज

 


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या २०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 

५३,५५७ झाली आहे. यामध्ये १६३९ रुग्ण उपचार घेत असून ५०,८६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४२कल्याण प – डोंबिवली पूर्व – ५४डोंबिवली प – ३७मांडा टिटवाळा – ,  मोहना – ३ तर पिसवली येथील एका रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण टाटा आमंत्रामधून९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून२ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २०७ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत २०७ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

चक्रीवादळाचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही अनेक पक्ष्यांचा मृत्यू तर काहींना वाचवण्यात यश

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :   तौक्ते चक्रीवादळामूळे केवळ लोकांच्याच मालमत्तेचे नुकसान झाले नसून अनेक मुक्या प्राणी आणि पक्ष्यांनाही त्याचा फट...

Post AD

home ads