Header AD

कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

५२,६८५ एकूण रुग्ण तर १०४२ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज....

 

कल्याण ,कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १५२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,६८५ झाली आहे. यामध्ये १३०७ रुग्ण उपचार घेत असून ५०,३३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


तर आतापर्यत १०४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १७कल्याण प – ४७डोंबिवली पूर्व – ४३,

डोंबिवली प – ३२, मांडा टिटवाळा – ६, मोहना – ४, तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads