Header AD

कला छंद रांगोळीकार मंडळ ठाणे यांच्या कलाकारांनी सादर केलेली चित्र विद्यासागर विद्यालय मध्ये पाहता येतील


   फोटो प्रफुल गांगुर्डे

ठाणे , प्रतिनिधी  :  दिवाळी निमित्य दर वर्षी प्रमाणे ठाणे भाजप कोपरी विभाग आणि कला छंद रांगोळीकार मंडळ ठाणे यांच्या कलाकारांनी विद्यासागर विद्यालय शाळा क्र 17 कोपरी ठाणे पूर्व या ठिकाणी 11 ते 15 नोव्हेंबर पर्यंत कला प्रमिसाठी विनामूल्य संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत पाहता येईल  या रंगोळ्यामध्ये अनेक मान्यवरांचे रांगोळी चित्र आणि योगेश भागणे, मनोज सावंत,नितीन कोळी,योगेश सावंत या सारख्या कलाकारांच्या कला कृती पाहता येईल असे आवाहन कोपरी विभागातील भाजप कार्यकर्ते आणि आयोजक कृष्णा भुजबळ यांनी केले आहे.




कला छंद रांगोळीकार मंडळ ठाणे यांच्या कलाकारांनी सादर केलेली चित्र विद्यासागर विद्यालय मध्ये पाहता येतील कला छंद रांगोळीकार मंडळ ठाणे यांच्या कलाकारांनी सादर केलेली चित्र विद्यासागर विद्यालय मध्ये पाहता येतील Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads