Header AD

भिवंडीत छट पूजेनिमित्त इमारतीच्या टेरेसवरून उगवत्या सूर्याला केले जल अर्पण
भिवंडी ,  प्रतिनिधी   :  कोरोना संक्रमण काळात सर्व धार्मिक उत्सव ,सण हे घरच्याघरी साजरे केले नंतर शासनाने छट पूजा करण्यासाठी तलाव व नदी किनारी एकत्रित होण्यास मनाई केल्यानंतर भिवंडी शहरात शुक्रवारी मावळत्या सूर्याला आपल्या घराच्या परिसरातून अर्ध्य अर्पण केल्यानंतर शनिवारी सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करून त्यास जल अर्पण करण्यासाठी अनेकांनी आपल्या इमारतीच्या टेरेसचा आसरा घेतला.भिवंडी शहरात मानसरोवर येथील छट पूजा उपसकांनी सकाळी लवकर आपल्या इमारतीच्या टेरेसवर पूजा अर्चना करून उगवत्या सूर्याला जल अर्पण केले.येथील सर्व उपासकांनी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या टबमध्ये उभे राहून पूजा केली.
भिवंडीत छट पूजेनिमित्त इमारतीच्या टेरेसवरून उगवत्या सूर्याला केले जल अर्पण भिवंडीत छट पूजेनिमित्त इमारतीच्या टेरेसवरून उगवत्या सूर्याला केले जल अर्पण Reviewed by News1 Marathi on November 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads