Header AD

रेल्वेच्या वाढत्या जबाबदाऱ्या मालमत्ता आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे प्रशिक्षण मदत करेल


■ रेसुबल मध्य रेल्वे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक....


डोंबिवली, शंकर जाधव : सामायिक ट्रेनिंग सेंटर१२ वी कॉर्प्स / रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स / ठाकुर्ली ,१०० महिला प्रशिक्षणार्थीची पहिली तुकडी (०८महिन्याचे कठोर मूलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या घेतल्यानंतर दीक्षांत परेड पार पडली.हा एक मोलाचा ऐतिहासिक  क्षण ठरला.यावेळी रेसुबल मध्य रेल्वे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक यांनी रेल्वे संरक्षण दलरेल्वे प्रवासी क्षेत्र आणि रेल्वेच्या वाढत्या जबाबदाऱ्या  मालमत्ता आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आणि आजच्या परिस्थितीत या प्रशिक्षण केंद्रावर प्रदान केलेले प्रशिक्षण त्यांना आव्हाने कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत करेल असे सांगितले.

       

मूलभूत प्रशिक्षणमैदानावर सखोल मैदानी व्यायामदंगा अभ्यासयोगग्राउंड आर्टविविध प्रकारचे शस्त्रे प्रशिक्षणअग्निशमन उपकरणे,आय.इ.डी. भारतीय कायदारेल्वेमधील सुरक्षारेल्वे व्यवस्थासामाजिक मानसशास्त्र व्यवस्थापन आणि अंतर्गत नियंत्रणातील तंत्रज्ञानआपत्ती व्यवस्थापन आणि संगणक व्यवसाय आणि अंतर्गत विषय यात आहेत.  दक्षांत समारंभानंतर या महिला प्रशिक्षणार्थींना पदांवर पोचण्यापूर्वी ०७ आठवड्यांचा व्यावहारिक प्रशिक्षण व ०१ आठवड्यांचा प्रेरणा अभ्यासक्रम देण्यात येणार आहे.या महिला प्रशिक्षणार्थी ११ वेगवेगळ्या राज्यातील आहेत आणि ०५ वेगवेगळ्या प्रादेशिक रेल्वेच्या रिक्त जागांवर भरती करण्यात आल्या आहेत. रेसुबल मध्य रेल्वे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक यांनी दीक्षान्त समारंभा अभिवादन करून त्यांना परेड द्वारा  सलामी दिली गेली.


पाठक यांनी पुरस्कार विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे अंतरंग विभागातून शफीक अहमद की पुत्री  महिला प्रशिक्षु इशरत खातूनबहिरंग प्रशिक्षणात तारक मंडल यांची पुत्री  जयंती मंडल  तथा  ओव्हर ऑल बेस्ट कम परेड कमांडर , मंटू चरण घोष यांची पुत्री संघमित्रा घोष आणि द्वितीय परेड कमांडर - दिलीप मंडल,यांची पुत्री ,प्रियांका मंडल इत्यादींना देण्यात आली. दरम्यान,शलभ गोयलविभागीय रेल्वे व्यवस्थापक / मुंबई सर्कल, अच्युत्य नंद झामुख्य सुरक्षा आयुक्त / मध्य रेल्वे, के.अशरफ , वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त / मुई शशांक महरोत्रामुख्य वैद्यकीय अधिकारीरेल्वे रूग्णालयकल्याण आणि जॉर्ज आयवन बाकमांड ऑफिसर कम प्राचार्य आणि मौ.सारीक खानसहाय्यक कमांडंट (प्रशिक्षण) वेळेवर प्रशिक्षण केंद्र१२ वी कॉर्प्स / रेल्वे  सुरक्षा विशेष दल / ठाकुर्ली व अन्य अधिकारी उपस्थित होते.

रेल्वेच्या वाढत्या जबाबदाऱ्या मालमत्ता आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे प्रशिक्षण मदत करेल रेल्वेच्या वाढत्या जबाबदाऱ्या  मालमत्ता आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे प्रशिक्षण मदत करेल Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads