जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे मार्फत महीला आरोग्य सेविका सोबत भाऊ बीज साजरी
ठाणे , प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे मार्फत संस्थापक श्री निलेश भगवान साबंरे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा ठाणे येथील महीला आरोग्य सेविकांनि कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णाची सेवा केली आणि ह्या पुढे ही त्या अशीच सेवा देतील यासाठी जिजाऊ सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या आरोग्य सेविका सोबत भाऊ बीज साजरी करून भाऊ बिजेच्या दिवशी भाऊ बहीणिच्या पवित्र नात्यातून त्यांच्या विशयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या वेळी संस्थेच्या अध्यक्षा मोनिकाताई पानवे,सचिव केदार चव्हाण, जगदीश गौरी,निलेश आकरे,विशाल पाटील, मनोज मारवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment