Header AD

अर्जस स्टीलने केले मॉडर्न स्टील्स लि. चे संपादन


◆या संपादनामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रस्टेनलेस स्टील आणि ब्राइट बार्समधील स्पेशालिटी स्टीलची अर्जसची एकूण क्षमता झाली 450,000 टन...

 


ताडीपत्रीआंध्र प्रदेश17 नोव्हेंबर 2020  : स्पेशालिटी स्टील उत्पादनातील आघाडीच्या अर्जस स्टील प्रायव्हेट लिमिटेडने अर्जस मॉर्डन स्टील प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या उपकंपनी आणि मॉडर्न स्टील लियांच्यात मॉडर्न स्टील्स लिच्या हीट ट्रिटमेंट बिझनेस आणि कंपोनंट बिझनेसच्या 100 टक्के संपादनासाठी 15 नोव्हेंबर 2020 रोजी धोरणात्मक करारावर सह्या केल्याची घोषणा केलीसंपादनाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा करार अमलात येणार आहे.

अर्जस स्टीलसोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे मॉर्डन ग्रूपला त्यांच्या ऑटो कंपोनंट्स व्यवसायावर अधिक भर देता येईल आणि त्यामुळे अर्जस स्टीलला उत्तर भारतातील त्यांच्या ग्राहकांना अधिक परिणामकारक पद्धतीने सेवा देण्यासाठी अधिक क्षमता विकसित करता येतीलनवे ग्रेड्सनवे कंपोनंट्स विकसित करणे आणि आपल्या ऑटोमोटिव्ह ग्राहकांना अधिक चांगली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी या दोन्ही कंपन्या दिर्घकाल एकमेकांना साह्य करतील.


टप्प्याटप्प्याने केली जाणारी गुंतवणूक आणि परिणामकारक विकास या माध्यामातून अर्जस स्टीलने अर्जस मॉर्डन स्टीलला स्थिरआधुनिक बनवत उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य राखले आहे.

"या करारामुळे अर्जस स्टीलला उत्तर भारतात उत्पादन व्यासपीठ उपलब्ध जाले आहे आणि त्यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक परिणामकारक पद्धतीने सेवा देण्यासाठी आम्हाला अतिरिक्त क्षमता उपलब्ध झाल्या आहेत," असे अर्जस स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर कृष्णमूर्ती म्हणाले.

या घडामोडीसोबतच अर्जस स्टील आंध्र प्रदेशातील ताडीपत्री येथील त्यांच्या कामकाजात सातत्याने गुंतवणूक आणि विकास धोरणे राबवणार आहेचयेथे त्यांच्या वार्षिक 300000 टन इंटिग्रेटेड प्लांटमध्ये ऑटोमोटिव्हऊर्जारेल्वे आणि संरक्षण साधनांसाठी खास स्टील तयार केले जाते.


अर्जस स्टीलबद्दल

अर्जस स्टील (पूर्वाश्रमीची गेरदॉ स्टील इंडियाहा भारतातील आंध्र प्रदेशमधील ताडीपत्री येथील एकात्मिक स्टील प्लांट आहेदेशातील आघाडीच्या अलॉय स्टील उत्पादकांमध्ये या कंपनीची गणना होतेअर्जस स्टीलतर्फे विविध क्षेत्रांना उत्पादने पुरवली जातातयात ऑटोमोटिव्हसंरक्षणरेल्वे आणि संबंधित क्षेत्रांवर अधिक भर आहेअर्जस स्टीलतर्फे ऑटोमोटिव्हऊर्जा आणि इतर क्षेत्रांमधील महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक रोल्डकोल्ड फिनिश्ड किंवा हीट ट्रीटेड स्थितीतील राऊंडराऊंड-कॉर्नड स्क्वेअरहेक्झागोनल बार्स आणि फ्लॅट बार्स स्वरुपात कार्बन अलॉय आणि मायक्रो-अलॉय स्टील्स अशी उत्पादने पुरवली जातात.

अर्जस स्टीलने केले मॉडर्न स्टील्स लि. चे संपादन अर्जस स्टीलने केले मॉडर्न स्टील्स लि. चे संपादन Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads