Header AD

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू

 

■५२,३८४ एकूण रुग्ण तर १०३९ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज..


 

कल्याण ,कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,३८४       झाली आहे. यामध्ये १२५६ रुग्ण उपचार घेत असून ५०,०८९  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- २२कल्याण प – ३५डोंबिवली पूर्व – ४३डोंबिवली प – ३९, तर  मांडा टिटवाळा येथील ५ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४ रुग्ण टाटा आमंत्रामधून११ रुग्ण ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर मधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १४४ नवे रुग्ण तर ४ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads