Header AD

दिवाळी अंकाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन

 



भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडीतून प्रशिध्द होणाऱ्या दैनिक युग प्रभात दिवाळी अंकाचे प्रकाशन  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते आज त्यांच्या मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात करण्यात आले यावेळी संपादक रतनकुमार तेजे ,शिक्षण मंडळाचे माजी सदस्य इरफान पटेल उपिस्थत होते.


यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिवाळी अंका बाबत सांगितले कि सांस्कृतिक लेखनासोबत सामाजिक प्रबोधनात्मक लेखन व्हावे व दीपावली अंकातून दर्जेदार साहित्य व साहित्यिक समाजाला मिळावे असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गैरवोदगार काढले आणि युग प्रभातचे उदघाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले     

दिवाळी अंकाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन दिवाळी अंकाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अखेर कल्याण मध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्येही  ' बर्ड फ्ल्यू ' ची एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्या...

Post AD

home ads