Header AD

सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक जयंती साजरी

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणच्या गुरुद्वारामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साधेपणाने जयंती साजरी केली. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची असलेली गर्दी यावेळी तुरळक होती. 


दरवर्षी गुरुद्वारचया परिसरात मोठ्या प्रमाणात लंगर लागत असायचा यावेळी तो रद्द करून जेवणाचे पॅकेट देण्यात आले आहे. त्याचबरोबर दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्वाना वेळ ठरवून देण्यात आली असल्याची माहिती गुरुसिंग सभाचे अध्यक्ष हरबीर सिंग हेर यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १०  टक्केच भाविकांनी हजेरी लावली असल्याचे ते म्हणत होते.

सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक जयंती साजरी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गुरू नानक जयंती साजरी Reviewed by News1 Marathi on November 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads