Header AD

कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

 

■५०,४७३ एकूण रुग्ण तर १०१० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या ९४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,४७३ झाली आहे. यामध्ये १३५८  रुग्ण उपचार घेत असून ४८,१०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – ३९डोंबिवली पूर्व २१,  डोंबिवली प- १५मांडा टिटवाळा – ,  तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads