Header AD

कल्याण डोंबिवलीत ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५२,७९५ एकूण रुग्ण तर १०४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण ,कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या ११० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,७९५         झाली आहे. यामध्ये १२७० रुग्ण उपचार घेत असून ५०,४८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १७कल्याण प – २८डोंबिवली पूर्व – ४३,

डोंबिवली प – १८, मांडा टिटवाळा – ३, तर मोहना येथील १ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads