Header AD

क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज माळी समाज संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले

 
ठाणे, प्रतिनिधी  :  आज संपूर्ण देशभरात स्रिया सर्वच क्षेत्रात सक्षमपणे उभ्या आहेत त्याचे सर्व श्रेय क्रातीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जात असल्याचे विधान माळी समाजाचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले.


क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज माळी समाज संस्थेच्या कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माळी समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन केदारी,सरचिटणीस नवनीत सिनलकर,समाजसेवक कृष्णा भुजबळ,जेष्ठ समाज बांधव ज्ञानदेव वाघुले,चिटणीस गणेश थोरात,सौ.अरुंधती डोमाळे,अंकुश पिंगळे,आगरकर काका,प्रसाद वाट्या,बंडू राऊत आदि पदाधिकारी उपस्थित होते.

क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज माळी समाज संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज माळी समाज संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads