Header AD

जेष्ठ पत्रकार संजय पितळे यांचा कोरोना योद्धा सन्मान

 



ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी कोरोना काळात ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांची विशेष काळजी घेत पत्रकारांना हक्काचे घर मिळावे याकरिता कोरोना काळात मंत्रालयातील नगरविकास  विभाग आणि बांद्रा येथील म्हाडा कार्यालय पाठपुरावा करून मंजुरी मिळवण्याकरिता  मोठे प्रयत्न केले. तसेच कोरोना विषाणूंची लागण झालेल्या पत्रकारांकरिता मदत केल्याने ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने संजय पितळे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

जेष्ठ पत्रकार संजय पितळे यांचा कोरोना योद्धा सन्मान जेष्ठ पत्रकार संजय पितळे यांचा कोरोना योद्धा सन्मान Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads