Header AD

ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहिर
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ प्रमुख तय्यप्पा शेंडगे आणि संदीप मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली.


शारिरिक शिक्षण शिक्षकांनादेखील इतर विषय शिक्षणाप्रमाने मान सन्मान देण्यात यावा. वीनाअनुदानित आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळावर प्रशिक्षित शा.शि. शिक्षकांची भरती करण्यात यावी. तसेच ओलिंपिक मध्ये मेडल मिळवण्यासाठी खेळाडूंचा पाया मजबूत करण्यासाठी संच मान्यतेनुसार शाळेत रिक्त पदे भरण्यात यावी. मुंबई विद्यापीठात क्रीड़ा संचालक यांची नेमणुक करण्यात यावी अश्या अनेक मागण्या पुर्णत्वास नेन्यासाठी जिल्हा महासंघाची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात राहुल अकुल अध्यक्ष आणि सुनील पवार महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३५ युवा शिक्षकांची नेमणुक करण्यात आली.


यामध्ये अमोलकुमार वाघमारे -कार्याध्यक्षजितेंद्र म्हात्रे, कांचन चिकनेप्रशांत देशमुख- उपाध्यक्षप्रसाद यादवप्रदीप मसूदरूपेश माड़वी- सहसचिवनिलेश चतुर- खजिनदाररविन्द्र देसाईसंजय मानेहितेश मालांडकरराजकुमार कोंडेउदयवीर टोपोसतिश रक्तेजयवंत दिनकर, बाबूराव कोरवीचेतना गावंड- संघटकमितेश जैन- प्रसिद्धि प्रमुखमोनाली जाधव- प्रसिद्धि सचिवयोगेश वायलमोरेश्वर सुतार, सुभाष गायकवाड़, अतुल शिंदे, शरद मगर, मनोज ठाणगे, योगेश शिंदेदिपक खरातविठ्ठल शिंदेपुष्कर पवारदक्षता पवार - सदस्य या प्रमाणे नेमणुक करण्यात आली.

ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहिर ठाणे जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ कार्यकारिणी जाहिर Reviewed by News1 Marathi on November 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads