Header AD

राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आज क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक येथील ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला  पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. 


याप्रंसगी  राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, माळी समाजाचे अध्यक्ष शरद महाजनतसेच माळी समाजाचे युवा नेतृत्व प्रशांत माळी, योगेश माळी, श्याम आवारे, माळी समाजाचे जेष्ट नेते पी जी माळी, हिरामन बच्चाव, जी ऐस महाजन, सुभाष गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोपरी पुलाच्या 7 गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग खासदार राजन विचारे यांचा पहाटे पर्यंत ठिय्या

  ठाणे, प्रतिनिधी   :-    कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील  7  गर्डर बसविण्याचे काम सकाळी पहाटेपर्यंत सुरू असताना खासदार राजन विचारे...

Post AD

home ads