Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५१ हजारांचा टप्पा १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू


५१,०३५ एकूण रुग्ण तर १०१८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १५९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ५१ हजारांचा टप्पा ओलांडला असून

आज नव्या १५२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १५२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५१,०३५ झाली आहे. यामध्ये १३१५ रुग्ण उपचार घेत असून ४,७०२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


आजच्या १५२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२५,  कल्याण प – ४५डोंबिवली पूर्व ५९,  डोंबिवली प- २०मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील २  रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६ रुग्ण टाटा आमंत्रामधून१ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५१ हजारांचा टप्पा १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५१ हजारांचा टप्पा १५२ नवे रुग्ण तर २ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on November 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा

ठाणे , प्रतिनिधी  :   सालाबादप्रमाणे राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात येतो ह्या सं...

Post AD

home ads