Header AD

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू


५०,१९४ एकूण रुग्ण तर १००६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



आजच्या या १३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,१९४ झाली आहे. यामध्ये १६५२ रुग्ण उपचार घेत असून ४,५३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३३कल्याण प – २४डोंबिवली पूर्व ५१डोंबिवली प- १०मांडा टिटवाळा – , मोहना – ८, तर पिसवली येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads