Header AD

आंबिवली येथील वीस वर्षीय तरुण बेपत्ता

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  आंबिवली येथील इंद्रजीत सदू राठोड हा वीस वर्षीय तरुण २९ ऑक्टोबर  पासून बेपत्ता झाला आहे. ही व्यक्ती थोडीशी मतिमंद असून कसारा स्टेशन वरून मेलमध्ये बसला आहे. त्याच्याजवळ एक सायकल देखील आहे. त्यांनी हाफ पॅन्ट व सफेद शर्ट घातला आहे. त्याची उंची पाच फूट सहा इंच आहे. ही व्यक्ती आपणास आढळल्यास 996745581999673891968928103314 या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन राठोड कुटुंबीयांनी केले असून माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल. 

आंबिवली येथील वीस वर्षीय तरुण बेपत्ता आंबिवली येथील वीस वर्षीय तरुण बेपत्ता Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads