Header AD

बेळगाव प्रश्नी ठायतील हॉटेल व्यवसायिकांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र




ठाणे  | प्रतिनिधी  :-  बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार दडपशाही करत आहे,आज महाराष्ट्रात राज्य सरकार काळा दिन साजरा करत असताना ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी सुद्धा कर्नाटक सरकारचा निषेध करत ना एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाला पाठींबा असल्याचे पत्र दिले


नव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्याचे आवाहन ना एकनाथ शिंदे यांनी केले होते,त्यांच्या आवाहनाला ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी पण  समर्थन दिले,,मूळचे कर्नाटक राज्यातील असलेले हे सर्व हॉटेल व्यावसायिक गेले कित्येक वर्षे ठाण्यात वास्तवस आहेत,,महाराष्ट्र आणि ठाणे आमची कर्मभूमी आहे.


त्या मुळे कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत असल्याचे पत्र देत या सर्व हॉटेल चालकांनी काळ्या फिती लावल्या होत्या,,या वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे,युवा सेना विस्तारक राहुल लोंढे उपस्तिथ होते..ठाणे हॉटेल ओवनर संघटनेचे अध्यक्ष।   उमेश शेट्टी,रत्नाकर शेट्टी,रघुनाथ शेट्टी,प्रशांत शेट्टी यांचे सह अनेक हॉटेल मालक उपस्तिथ होते.


बेळगाव प्रश्नी ठायतील हॉटेल व्यवसायिकांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र बेळगाव प्रश्नी ठायतील हॉटेल व्यवसायिकांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा  मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र Reviewed by News1 Marathi on November 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads