जतिन ठक्कर यांच्या वाढदिवसा निमित्त येऊर येथे गोशाळे मध्ये 350 डझन केली गायींना खाण्यास दिली
ठाणे | प्रतिनिधी : श्री.गजानन मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ता कु.जतिन ठक्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आपल्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्या भारतीय संस्कार प्रमाणे युवा पिढी पुढे येतांना दिसून येत आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्त येऊर येथे पहाटे ६ वाजता गोशाळा येथे गाईंना केलीखाऊ देऊन श्री गजानन मित्र मडंळचे युवा कार्यकरता कु.जतिन ठक्कर यानी आपला वाढदिवस साजरा केला.
त्या प्रसंगी मार्गदर्शक श्री.गजानन मित्र मंडल सं.अध्यक्ष श्री. राज पंडित, कु.रणवीर शर्मा , कु.अंगद यादव , कु. राहुल जाधव ,सुरज राजपूत , राहुल वर्मा , रवी चौहान , राज काकुला , सुनील निषाद , शैलेश चौहान , रितिक राजपूत , सुभाष बनसोडे , सचिन माने , हार्दिक ठक्कर , सुजीत वर्मा , सर्वेश कदम , राजू यादव , हरिशंकर केवट , सुरज गुप्ता ,त्या कार्यक्रम प्रसंगी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment