Header AD

उद्या मुंबईत ना.रामदास आठवले खिरदान करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणार




मुंबई  | प्रतिनिधी  :  उद्या रविवार दि. 25 ऑक्टोबर रोजी  सकाळी धम्म उत्सवाचे उदघाटन सत्रास उपस्थित राहून ना रामदास आठवले दुपारी मुंबईत परतणार आहेत. दुपारी 4 वाजता धम्मचक्र प्रवर्तन दिना  निमित्त ना. रामदास आठवले यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी खीर वाटप करण्यात येणार आहे. बौद्ध धम्मात खीर दानास महत्व असल्याने उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ना रामदास आठवले खिरवाटप करणार आहेत. 


यंदा कोरोना चा प्रदर्भाव रोखण्यासाठी दीक्षाभूमीला गर्दीच्या  भव्य धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचे आयोजन  टाळण्यात आल्याने यंदा ना रामदास आठवले दीक्षाभूमी नागपूर ला न जाता चेन्नई च्या आरोकणम मध्ये दीक्षाभूमी ची प्रतिकृती उभारलेल्या सोहळ्यास उपस्थित राहून तसेच मुंबईत संविधान  निवासस्थानी खिरदान करून  धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा करणार आहेत.


उद्या मुंबईत ना.रामदास आठवले खिरदान करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणार उद्या मुंबईत ना.रामदास आठवले खिरदान करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणार Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads