Header AD

समाजसेवक चरण मोहिते यांच्या पत्नीच दु:खित निधन




पनवेल : अखंड महाराष्ट्रभर  सामाजिक भान ठेवून लोकांना वेळो वेळी मदत करणारे समाजसेवक चरण मोहिते यांच्या पत्नीचं १७ ऑक्टोबर 2020 रोजी रात्री १०.३० वाजता दु :खीत निधन झालं त्यांचा नेहमी हसरा चेहरा ,निर्मळ स्वभाव होता त्यांचा देखील समाज सेवेत चरण मोहिते यांच्या मागे खूप मोठा वाटा होता त्या अनेक वेळा प्रत्येक व्यक्ती च्या सुखा ,दुःखात सहभागी असायच्या त्यांच्या जाण्याने परिवाराची , नात्या गोत्याची ,महाराष्ट्राची खूप मोठी दु :खीत हानी झाली आहे ,त्यांच्या पश्चात ,पती ,२ मुली आणि असंख्य मोठा परिवार आहे.
समाजसेवक चरण मोहिते यांच्या पत्नीच दु:खित निधन समाजसेवक चरण मोहिते यांच्या पत्नीच दु:खित निधन Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads