निवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी चा भाजपसह अन्य पक्षाना जोर का झटका
आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश....
रत्नागिरी | प्रतिनिधी : देवरुख संगमेश्वर तालुक्यातील निवे पंचायत समिती गणात आज राष्ट्रवादीने भाजपसह अन्य पक्षाना जोर का झटका दिला आहे आमदार शेखर निकम यांच्या कार्यावर विश्वास दाखवत भाजपसह अन्य पक्षातील असंख्य कार्यकर्ते आज राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झाले.
सावर्डे येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार निकम यांनी सर्वांचे स्वागत केले विशेष म्हणजे तालुक्यातील या एकाच गणावर भाजपचा सदस्य निवडून आला आहे त्याच महिला सदस्याचा पती आज राष्ट्रवादीत प्रवेशकर्ता झाल्याने भाजपला हा मोठा झटका मानला जात आहे.
प्रवेशकर्ते : किरडुवे - माजी सरपंच प्रफुल्ल बाईत, सचिन बारगुडे, रमेश बारगुडे, समीर बारगुडे, प्रवीण बारगुडे, वैभव बारगुडे, दिनेश बाईत, उमेश बाईत.
तुळसणी :- सिताराम आग्रे, माजी सरपंच सुनील बेर्डे,राजेंद्र जाधव, विलास गुरव, मनोहर आग्रे, तन्विर मुकादम, प्रदीप कातकर, अकबर अली बोट, गौतम मोहिते, केतन मोहिते, दिनेश मोहिते, जगदीश मोहिते.
वायंगणे :- विश्राम नवेले, आंबव : सचिन शिवगण, कोंढ्रण : प्रशांत शिंदे, संदीप वाडेकर, एकनाथ शिंदे, दिपेश नाचरे, धोंडू घाग, दीपक वाडेकर, दर्शन वाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment