Header AD

जब बचेगी बेटी तब पडेगी बेटी हाथरस घटनेचा ठाणे युवा सेना तर्फे केला निषेधहाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध करत ठाणे युवा सेना पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवली आदिशक्ती  आदिमाया,तुळजाभवानी मातेेची तस्वीर व साडीचोळी भेट....


ठाणे  | प्रतिनिधी : आज ठाणे येथे युवा सेना  पदाधिकारी राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध आंदोलन करण्यात आले होते त्या प्रसंगी राहुल लोंढे म्हणाले की त्या युवतीचा गळा कापून जीभ कापून पाठीचा कणा कापून  त्यांना मारलं जातंय या घटनेचा ठाणे शहर जिल्हा युवा सेना शिव सेना यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतोय आणि महाराष्ट्र शिव सेने तर्फे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कुठे तरी शक्ती मिळावी 2014 च्या लोकसभा निवडणूके आधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जेव्हा दिल्ली मध्ये या देशात निर्भया घडले होत तेंव्हा ह्याच स्मृती इराणी यांनी तेव्हाच्या तत्कालीन पंतप्रधानांना बांगड्याच्चा आहेर पाठवीला होता आता हाथरस बलरामपूर मध्ये घटना घडते आहे.आता स्मृती इराणी तुम्ही कुठे गेलात का आता तुम्ही बोलत नाही का उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्याचे आहेर पाठवत नाहीत कंगना कंगना केलंत आशिष शेलार ह्यावर गप्प बसलेत राम कदम गप्प बसलेत देवेंद्र फडणवीस गप्प बसलेत महाराष्ट्राची बदनामी करू नका पण ज्या देशा मध्ये उत्तरप्रदेश मध्ये तुमचं सरकार आहे त्या सरकारचा धीकार करा कंगनाला आम्ही सवरक्षण देऊ असे रामदास आठवले म्हटले आता त्या दलित मुलीची हत्या झाली केंद्रीयमंत्री रामदास आठवले तुम्ही आता राजीनामा देणार का हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि दलित जनतेला सांगा.


इथे वाद जातीचा नाही वाद धर्माचा नाही तर एका गणनेला निष्पपाप मारलं जातंय म्हणून आम्ही आज महाराष्ट्राची आदिशक्ती ,आदिमाया जी महिलांचे सवरक्षण करते त्या तुळजाभवानी मातेचा फोटो तस्वीर एक साडी ,बांगड्या अशी भेट वस्तू आम्ही आता कुरीयर मार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना पाठवितो या तस्वीरेकडे बघून आता नवरात्र येतेय आपण प्रत्येक भगिनी मध्ये  महिलेमध्ये आधी चंडिकेच रूप ,दुर्गा च रूप बघतो त्याचं चंडिकेला त्याच दुर्गाला उत्तरप्रदेश मध्ये दिवसा ढवळा मारलं जातंय म्हणून आम्ही ही तुळजा भवानी मातेची तस्वीर योगी आदित्यनाथ यांना पाठवतो आहे.


की या तस्वीरे कडे बघा या तुळजा भवानी मातेचे आशीर्वाद घ्या आणि तिथल्या बलात्कारांना फाशीची शिक्षा द्या अशी आम्ही मागणी करतोय आता आम्ही देवीची आरती करणार आहोत देवीला साकडं घालणार आहोत तू महाराष्ट्राच रक्षण करतेस तू आता उत्तरप्रदेश मधल्या जे राक्षस नाराधम बाहेर सुटलेत त्यांना तू आता तुझ्या पायाखाली चिरड तुझा त्रिशू आणि वध कर म्हणून हे प्रतितात्मक आंदोलन आम्ही करतोय आणि आम्ही ह्या आमच्या भगनिच्या हस्ते तिची आरती करणार आहोत  आरती केल्या नंतर तिची एक साडी ,बांगडया, तिची प्रतिमा कुरियर ने पाठविणार आहोत असे राहुल लोंढे  म्हणाले त्या प्रसंगी युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जब बचेगी बेटी तब पडेगी बेटी हाथरस घटनेचा ठाणे युवा सेना तर्फे केला निषेध जब बचेगी बेटी तब पडेगी बेटी हाथरस घटनेचा ठाणे युवा सेना तर्फे केला निषेध Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads